द्रविड मुन्नेत्र कळघम
Appearance
(द्रमुक या पानावरून पुनर्निर्देशित)
| द्रविड मुन्नेत्र कळघम | |
|---|---|
| पक्षाध्यक्ष | एम.के. स्टॅलिन |
| सचिव | दुराई मुरुगन |
| लोकसभेमधील पक्षनेता | ए.के.एस. विजयन |
| स्थापना | सप्टेंबर, इ.स. १९४९ |
| मुख्यालय | अरिवालयम, अण्णा सालै, चेन्नई - ६०००१८ |
| युती | संयुक्त पुरोगामी आघाडी (ऐक्किय मुर्पोक्कु कूट्टणी) (इ.स. २००४ पासून) |
| प्रकाशने | 'मुरसोली' |
| संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
द्रविड मुन्नेत्र कळघम् किंवा कळहम् किंवा द्रविड मुन्नेत्र कळघम (तमिळ: திராவிட முன்னேற்றக் கழகம் ; स्थानिक उच्चार: तिमुका , तिमुक; रोमन लिपी: Dravida Munnetra Kazhagam / Dravida Munnetra Katchi ; अर्थ: द्रविड विकास संघटना) हा तमिळनाडू, भारतातील एक राजकीय पक्ष आहे.
- पेरियार यांच्या द्रविडार कळगम् (इ.स. १९४४ सालापर्यंत जस्टिस् पार्टी म्हणून परिचित) या पक्षापासून फुटून सी.एन. अण्णादुरै याने इ.स. १९४९ साली हा द्रविडी पक्ष स्थापन झाला.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा अपवाद वगळता भारतातल्या एखाद्या राज्यातल्या विधिमंडळाच्या निवडणुका स्वबळावर जिंकून आपली राजवट स्थापण्याची विक्रमी कामगिरी करणारा तो पहिला राजकीय पक्ष आहे.[१].
संदर्भ
[संपादन]- ^ चक्रबर्ती, बिद्युत. इंडियन पॉलिटिक्स ॲंड सोसायटी सिन्स इंडिपेंडन्स (स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय राजकारण व समाज) (इंग्लिश भाषेत). p. ११०-१११.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
[संपादन]- "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-11-11 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |