"मूलभूत कण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो removed Category:फक्त चित्र असलेली पाने using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:मानक प्रतिमान.svg|इवलेसे|मानक प्रतिमानच्या मूलकण सूची]] |
[[चित्र:मानक प्रतिमान.svg|इवलेसे|मानक प्रतिमानच्या मूलकण सूची]] |
||
पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण. एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जॆव्हा अणू हाा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजले जाऊ लागले. जसजशी पुंज भौतिकी शास्त्रात प्रगती होऊ लागली तसे नवेच कण मूलकण म्हणून पुढे आले. |
|||
निसर्गात सहा मूलभूत कण आहेत. [[पुंज भौतिकी]] शास्त्रात अप, डाउन, स्ट्रेंज, चार्म, टॉप, बॉटम [[क्वार्क]] हे ते सहा मूलभूत कण आहेत. क्वार्क एकत्र येउन [[हॅड्रॉन]] तयार होतात. हॅड्रॉनचे दोन प्रकार [[मेसॉन]] आणि [[बॅरिऑन|बॅरिऑन्स]] हे आहेत. [[बॅरिऑन]] तीन क्वार्क पासून बनतो. [[प्रोटॉन]] आणि [[न्युट्रॉन]] हे त्याचे उदाहरण आहेत. त्यापासूनच [[अणु]] बनतो. |

१५:२७, ६ मार्च २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण. एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जॆव्हा अणू हाा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजले जाऊ लागले. जसजशी पुंज भौतिकी शास्त्रात प्रगती होऊ लागली तसे नवेच कण मूलकण म्हणून पुढे आले.
निसर्गात सहा मूलभूत कण आहेत. पुंज भौतिकी शास्त्रात अप, डाउन, स्ट्रेंज, चार्म, टॉप, बॉटम क्वार्क हे ते सहा मूलभूत कण आहेत. क्वार्क एकत्र येउन हॅड्रॉन तयार होतात. हॅड्रॉनचे दोन प्रकार मेसॉन आणि बॅरिऑन्स हे आहेत. बॅरिऑन तीन क्वार्क पासून बनतो. प्रोटॉन आणि न्युट्रॉन हे त्याचे उदाहरण आहेत. त्यापासूनच अणु बनतो.