"मस्तानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५: ओळ ५५:
'''मस्तानी''' ही [[बुंदेलखंड|बुंदेलखंडाचा]] राजा [[छत्रसाल]] याची संतती असून [[थोरले बाजीराव पेशवे]] यांची wife होती. त्यांना [[समशेर बहादुर]] नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता.

मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली.
मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली.

==मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी==
* मराठी भाषेतले 'रविराज तू, मी रोहिणी' हे नाटक बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आधारलेले होते. त्यात मस्तानीची नृत्यमय भूमिका सुहास जोशी करत असत.
* [[गजानन वाटवे]] यांचे दिग्दर्शन असलेले आणि ’बाजीराव आणि मस्तानी’ ही ओळ असलेले एक भावगीत आहे.
* ’बाजीराव मस्तानी’ नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक लावणीनृत्य आहे.
* बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.

----
----

१५:१७, २३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

मस्तानी
मृत्यू इ.स. १७४०
पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा
मृत्यूचे कारण आजारपणामुळे
चिरविश्रांतिस्थान पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा
धर्म हिंदू
जोडीदार थोरले बाजीराव पेशवे
अपत्ये समशेर बहादुर
वडील छत्रसाल बुंदेला

मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची संतती असून थोरले बाजीराव पेशवे यांची wife होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली.

मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी

  • मराठी भाषेतले 'रविराज तू, मी रोहिणी' हे नाटक बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आधारलेले होते. त्यात मस्तानीची नृत्यमय भूमिका सुहास जोशी करत असत.
  • गजानन वाटवे यांचे दिग्दर्शन असलेले आणि ’बाजीराव आणि मस्तानी’ ही ओळ असलेले एक भावगीत आहे.
  • ’बाजीराव मस्तानी’ नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक लावणीनृत्य आहे.
  • बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.

पहा : मस्तानी तलाव