सदस्य:कोल्हापुरी
![]() विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल , मराठी विकिपीडियाच्या तिसर्या वर्धापन दिनी देण्यात येत आहे.- Mahitgar 08:08, 20 ऑक्टोबर 2006 (UTC) |
मी मूळचा कोल्हापूरचा आहे. सध्या बेंगळुरात नोकरी करतो आहे. माझी संगणकशास्त्र अभियांत्रिकी पदवी मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय,सांगली येथे घेतली व भारतीय विज्ञान संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
कोल्हापुरी,
आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः 'संपादन' विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 23:11, 14 सप्टेंबर 2006 (UTC)
गौरव[संपादन]
कोल्हापुरी,
आपल्या मराठी विकिबूक्स(मुक्त ग्रंथसंपदा) तसेच मराठी विकिक्वोट्स(मुक्त अवतरणे )येथील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
क.लो.अ. Mahitgar 05:48, 14 जानेवारी 2007 (UTC)
| ||
|