सदस्य:Harshalhayat
Appearance
[ तारीख?] |
![]() मराठी विकिपीडियाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त स्मृतिचिन्ह आपल्या विकिपीडियावरील सहभागाबद्दल, सहवासाबद्दल आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल हे मराठी विकीचे अभिमान गौरव निशाण आपणांस देण्यात येत आहेमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५८, १ मे २०१३ (IST) |

नमस्कार ,
- माझे नाव हर्षल असून मी मराठी विकिपीडिआच्या अनेक प्रबंधकांपैकी एक आहे
- मराठी विकिपीडिआ समृद्ध बनविण्यासाठी विकिपीडिआच्या अनेक सदस्यांचे अथक प्रयत्न चालू आहेत.
- त्याकरिता आपले सहकार्य अपेक्षित आहे. आपणास काही मदत हवी असल्यास आपण माझ्या बोलपानावर संदेश ठेवू शकता.
Hello,
- My name is Harshal. I am one of the administrators of Marathi Wikipedia.
- We are striving to make this site better and we seek active participation from Marathi People.
- For any assistance, you can post a message on my talk page.
- With regards,