Jump to content

सदस्य चर्चा:Kaustubh

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शनिवार
१४
सप्टेंबर
१३:०६ UTC
----
जुन्या चर्चा

नमस्कार,

माझे नाव कौस्तुभ शशिकांत समुद्र.

विकिपीडिया:१-१-११ प्रकल्प


नवीन चर्चा



Speedy deletion tags

[संपादन]

In regard to en:Mumbai Chaufair, I noticed that you placed a {{db-spam}} tag on the talk page of the article en:Talk:Mumbai Chaufair. However, speedy delete tags should go on the page that is actually up for deletion, not its talk page (at least on the English Wikipedia; I don't know how it works on the Marathi Wikipedia). I moved the speedy deletion tag to the main page because I thought your comments about why the article was spam made sense. --Metropolitan90 ०४:२४, १४ जून २००८ (UTC)

राज्यव्यवस्थाविषयक लेखांचे वर्गीकरण

[संपादन]

कौस्तुभ, सदस्य चर्चा:Andharikar#राज्यव्यवस्थेविषयक वर्गांचे विस्कळित वर्गीकरण येथील माझी चर्चा वाच. संदर्भ पाहून तुला काही मदत करता येत असेल तर बघ.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०२:२५, २७ जून २००८ (UTC)

Done. Firefoxman १५:००, २८ सप्टेंबर २००८ (UTC)

सूर्यमाला

[संपादन]

कौस्तुभ,
मी इंग्रजी विकिवरून सूर्यमालेचा नवीन मार्गक्रमण साचा बनवला आहे. तो आपण इथे बघू शकता
त्यानुसार मूळ साच्यात बदल करावा अशी माझी इच्छा आहे
तसेच आता प्लूटो ग्रह नाही, त्यानुसार सूर्यमालेतील लेखांमध्ये व वर्गांमध्ये बदल करावे लागतील.
आपण जवळपास एकहाती सूर्यमालेबद्दलचे काम आधी केले असल्यामुळे आपणास loopमध्ये ठेवू इच्छितो, आपली मदत लागेल.
padalkar.kshitij ०२:४५, २५ ऑक्टोबर २००८ (UTC)

धन्यवाद

[संपादन]

कौस्तुभ, गौरवासाठी अनेक आभार.
चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न यापुढेही चालू राहील.
padalkar.kshitij २२:१०, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)

Translation from Sanskrit

[संपादन]

Hi Kaustubh, I am a user on gu.wikipedia.org (Gujarati portal), I noticed that you are also an user on Sanskrit, probably you know Sanskrit. I wanted your favour in translating the below shloka from Ganapati Atharvashirsha Upanishad,

'सर्वं जगदिदं त्वत्तो जायते।
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति।
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।'(गणपत्यथर्वशीष. ५)

In english someone has mentioned below as its translation, which I don't agree, You are (the Trinity) Brahma, Vishnu, and Mahesa. You are Indra. You are fire and air. You are the sun and the moon. You are Brahman. You are (the three worlds) Bhuloka, Antariksha-loka, and Swargaloka. You are Om. (that is to say, You are all this). અને તેમાં પણ ખાસ કરીને You are Om.

Can you pelase provide me the correct translation of this shloka either in english or Hindi? I have done the below in Gujarati, if you can read/understand it anyways,

'सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। (સર્વ જગત તમારામાંથી ઉત્પન્ન થાય છે)
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति। (સર્વ જગત તમારામાં સમાવિષ્ટ થાય છે)
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति।' (સર્વ જગત તમારામાં જ લય પામે છે) (गणपत्यथर्वशीष. ५)

Thanks in Advance,--Dsvyas १३:२०, १४ जानेवारी २००९ (UTC)

एक विनंती

[संपादन]

विकिपीडिया चर्चा:शीर्षकलेखन संकेत हे पान आपल्या कडे आहे पण विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत हा लेख अजून पूर्ण तयार होऊ शकलेला नाही.एकतर स्थानांतरण करताना वस्तुतः विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेतचा दुवा दिसेल असे करावेत.

विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत लेख बनवण्याच्चा मी आज थोडा प्रयत्न केला आहे अर्थात सर्व साधारणता मी स्वतः शीर्षकलेखन संकेत चर्चेत फारसा सहभागी कधी न झाल्यामुळे हा लेख लिहीणे महत्वपूर्ण असून सुद्धा पूर्ण जमलेले नाही. बर्^याचदा या चर्चा वैयक्क्क्तीक चर्चा पानांवर होत असतात त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे अवघड जाते.आपण स्वतः आणि शक्यतो या चर्चेत सहभागी व्यकिंपैकी कुणी जर हा लेख लिहीला तर बरे होईल..त्य दृष्टीने इतर सदस्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावात असे वाटते.. Mahitgar ०७:५०, २२ मे २००९ (UTC)

बगझीलावरील तांत्रीक चर्चेत सहाय्य हवे

[संपादन]

बगझीलावर मी केलेली खालील विनंतीवर तांत्रीक स्वरूपाच्या शंका उपस्थित केली गेलेली दिसते (जेथून माझ्या संगणक प्रणाली विषयीच्या माहितीची सीमा संपते). त्यात सक्रीय सहभाग घेऊन आपले मत नोंदवावे ही नम्र विनंती

Undersigned would like to localise <ref> </ref> and <references/> tags for Marathi language wiki projects <ref> </ref> to <संदर्भ> </संदर्भ> and <references/> to <संदर्भ/>

(Translate wiki informed that it is not possible in translatewiki) Please do help

Thanks and Regards Mahitgar

तातडीची शुद्धलेखन तपासणी सहाय्य हवे

[संपादन]

ट्रान्सलेट विकिवर :special:magic words जादुई शब्द माझे तेथील योगदान मधील मराठी भाषांतराची तातडीने शुद्धलेखन तपासणी आणि आवश्यकतेथे दुरूस्ती करून हवी आहे. विकिपीडीया:जादुई शब्द धन्यवाद Mahitgar ११:०८, ७ जून २००९ (UTC)

नमस्कार,

क्रूपया मला wormhole चा मराठी शब्द सुचवा. मी खूप शोधले, पण काही सापडत नाही आहे.

--प्रशांत शिरसाठ १२:५१, २३ सप्टेंबर २००९ (UTC)

नमस्कार, Kaustubh आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १२:२३, १६ जुलै २००९ (UTC)

नमस्कार, Kaustubh आपण साचे- किंवा साचा-विषयक लेखनात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास साचे सुसूत्रीकरण प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा साचे सुसूत्रीकरण प्रकल्प मराठी विकिपीडियावर साचा संबधीत लेखात/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद!

माहीतगार ०५:५२, २० ऑगस्ट २००९ (UTC)

सहाय्य:विस्तार:पृथकककारके

[संपादन]

नमस्कार Kaustubh,

सहाय्य:विस्तार:पृथकककारके या पार्सर फंक्शन्स बद्दलच्या मराठी सहाय्य पानावर वापरू इच्छित असलेल्या मराठी संज्ञा आपण एकदा पाहून आपले मत व्यक्त केल्यास मराठीकरण अधीक सुलभ होऊ शकेल.

धन्यवाद Mahitgar ०६:२४, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)

पुनर्स्वागत

[संपादन]

इतके दिवस विकिपीडिया पासून दूर राहिल्याबद्दल क्षमस्व

त्यात क्षमा मागण्यासारखे काय? आपल्या सगळ्यांनाच पोटापाण्याची व्यवधाने असतातच. शिवाय बायको/नवरा, मुले...नसताच मित्र-मैत्रिणीं, इ. असणारच. त्यातूनही वेळ काढून येथे उपयोगी आणल्याबद्दल खरेतर कौतुकच आहे.

अभय नातू १७:४५, ७ डिसेंबर २००९ (UTC)

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी

[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे

[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार १५:३१, ११ ऑगस्ट २०११ (UTC)

[संपादन]

Hi Kaustubh,

I read a notice on GeetRamayana page that the copyright permission has been granted only for Wikipedia. May I know who holds the copyright of this work because I am interested in including GeetRamayana in the Marathi section of Kavita Kosh.

And by the way, putting such a notice on top of the page does not mean anything because OVERALL policy of Wikipedia declares ALL the content to be released under GPL.

Please let me know the name of the copyright holder so as I can contact the person and seek permission.

Regards

Lalit Kumar Founder, Kavita Kosh

नमस्कार

[संपादन]

प्रिय कौस्तुभजी, गेल्या बर्‍याच महिन्यापासून आपल्याला (कदाचित कार्यबाहुल्यामुळे असेल) पण मराठी विकिपीडिया वर संपादन करण्यास वेळ झालेला दिसत नाही. आपण मराठी विकिपीडियावरील अतिशय चांगले काम करणारे संपादक आणि प्रचालक आहात. आपणास सर्व सदस्यांतर्फे विनंती आहे की आपण पुन्हा वेळात वेळ काढून येथे कार्यरत होवून मराठी विकिपीडियाच्या वाढीस सहाय्य करावे. - Mvkulkarni23 १२:०२, १० जून २०१२ (IST)

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा

[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०६:५५, ११ जून २०१२ (IST)[reply]

IPs are human too

[संपादन]

Analysis of 248 edits to English-language Wikipedia articles from 04:43 to 04:46 UTC on 18 Feb 2007 (Source): Many users believe that unregistered users' sole contributions to Wikipedia are to cause disruption to articles and that they have fewer rights as editors compared with registered users. Studies in 2004 and 2007 found that while most vandalism (80%) is generated by IP editors, over 80% of edits by unregistered users were not vandalism.[1] As current policy stands, unregistered users have exactly the same rights as registered users to participate in the writing of Wikipedia.

Because of these misconceptions, edits by unregistered users are mistakenly reverted and their contributions to talk pages discounted. This practice is against the philosophy of Wikipedia and founding principles of all Wikimedia projects. When dealing with unregistered contributors, the rule to remember is: IPs are human too.

You are an IP too. See here if you don't think so. The only difference between you and an IP contributor is that your IP address is hidden. When you registered for Wikipedia your IP address became hidden behind a user name. Unregistered users are often called anonymous editors. In fact, because your IP address is hidden, it is you that are more anonymous. (Your IP address is still recorded by the software. It is simply not visible to most users.)

Remember this when dealing with unregistered users. They are not a lower category of users. They are not a special subset that we tolerate. They are not locust swarms intent on destroying your article. They are individuals, the same as you – only they have just not registered for an account. Just as you deserve to be treated with civility and good faith, the edits of unregistered users deserve civility and good faith from you. As your contributions to talk pages deserve to be heard and counted when forming consensus, so too do the contributions of unregistered users. Our readers are IPs too

Our readers are IPs too. Virtually none of our readers are registered users. When an unregistered user makes an edit to an article or posts a comment on a talk page, these are the views of one of our readers. That doesn't necessarily mean that their view should be given greater weight. It means that we should not discriminate against their view just because they don't have an account.

  • Common misconceptions


Many users misconceive that policy and guidelines only apply to registered users. Not so. Policy and guidelines affect all users, registered and unregistered, equally.

Comments by unregistered users on talk pages don't count: Yes they do. The purpose of talk page discussion is to build consensus. Contributions from unregistered users are just as important in determining consensus as contributions from registered users. Unregistered users edit here too. Almost all of our readers are unregistered users. Comment on the contribution, not the contributor. Never disregard a contribution just because it was made by someone who has not registered for an account.


Unregistered users are more likely to vandalise articles: This is true; by contrast, the greater proportion of their contributions are non-vandalism edits. In a February 2007 study of 248 edits, 80.2% of vandalism was done by unregistered editors. But 81.9% of edits by unregistered users were not vandalism. Non-vandalism edits by unregistered users accounted for 29.4% of all article edits. Of the article edits, only 6.5% were vandalism by unregistered users; in contrast, unregistered users reverted over a quarter (28.5%) of all vandalism. 91.9% of the edits to Wikipedia articles were constructive and unregistered users accounted for nearly a third of those.[1] Another study carried out by IBM found "no clear connection between anonymity and vandalism"; in addition, the research group found anonymous users provide significant and substantial positive contributions.[2]

Unregistered users are more likely to be sock puppets: This doesn't even make sense. Unregistered users cannot be sock puppets. You would need to register for an account in order to have a sock puppet account. Disreputable registered users can sign out of their accounts and contribute under their IP address for disruptive or deceptive purposes (e.g. ballot stuffing). In that event, it is not an unregistered user behaving disreputably, it is a registered user. Unless you see signs of sock puppetry, assume good faith. Otherwise request a CheckUser to confirm if they are actually sock puppets.

Unregistered users don't know/understand policy: Maybe. Some of them. Often, neither do registered users. An unregistered user may be a one-off contributor or a first-time editor (it's just more difficult to tell). Bear that in mind and remember: don't be a dick and don't bite the newcomer.

Policy doesn't apply to unregistered users (e.g. assume good faith): Policy applies to you. You need to assume good faith. You need to behave in a civil fashion. You need to engage in discussion. It doesn't matter whether you are dealing with an unregistered user or not. It is you that needs to follow policy.

They should register for an account (e.g. if they want to participate): No. You need to accept their contributions, heed their suggestions and participate in consensus building with them. There is no requirement for anyone to register for an account before they can participate in the building of this encyclopedia. There is, however, a requirement on you that you behave.

Request to ban ip 213.251.189.203 and user:भी.म.जो.पा.४२०

[संपादन]

Dear Sysops, There are desparate attemtpts from certain users to malign and defame my image inapropriately so they can isolate me from rest of the community and cut me off from any support and there after ban me , seems to be a strategic plan.

Herewith I declare that I have no connection with ip 213.251.189.203 or any edits from that ip. I have no objection in some one quoting me some where .But I do have strong objections some one signing on my behalf or write in a manner that rest of the people feel that I am wrtining it myself. I am clearly distancing myself from this above contribution of ip 213.251.189.203 (This also amounts to be a copyright violation) and asking the sysops to ban this ip immidiately.

I am also reminding and asking you again to ban accounts user:भी.म.जो.पा.४२० and भीमरावमहावीरजोशीपाटील1 for deliberate conspiracy to defame me. Terms of use does not allow any defamation and so these accounts be banned with imidiate effect. Any lethargy and inaction on sysop's part will be considered being a castiest consiracy against me. भीमरावमहावीरजोशीपाटील (चर्चा) २२:५१, २३ सप्टेंबर २०१२ (IST)[reply]

आपले मत कळवावे

[संपादन]

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#नवी ध्येय धोरणे येथे प्रचालकपद कार्यकाळा संदर्भात एक कौल घेत आहे. क्रुपया आपले मत नोंदवावे.

Mrwiki reforms (चर्चा) ००:४०, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

Bull Shit Mrwiki reforms

[संपादन]

Bull Shit Mrwiki reforms, I am old time editor (and not admin) of Marathi Wikipedia). I am observing your activities for last some weeks and now you are trying to become HERO of Marathi Wikipedia. You have taken multiple IDs and tried to confuse people. First you took सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms. Initially, you started writing in English and pretended that you do not understand Marathi. After having fights with Rahul whole the night, you started again pretending that you are learning Marathi (मै थोरा थोरा आता मराटीत् लिवन्याचा प्रतन्य् करिन् ... कर्यवाही कश्या साटी करणर् तुमी .. ठिक्से कळा नाही मला. भीमरावमहावीरजोशीपाटीलजींना आप्ती व्होती मनुन म्या नाव् बी बदल्ल्. त्यांन् प्रचालक वोन्या साठी नामांकन् बी केल् .... जरा सांग्नेची क्रुपा कर्नार का. आप्ल्या कडे तक्रार् आली का तक्रारी .. कार्न मले तर् तक्रार् दिसली आन् मी ते बद्द्ल् मापी बी मागत्ली.) After that immd. you started writing in good Marathi and started making attacks on Admins. Why you are cheating Marathi Community? What kind of real contribution you have done with your so many multiple IDs? How many new articles you have created and added content into it? Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia? Who are you to put the voting for admins duration and activities? First go to any other wikipedia and understand the rules and policies and first of all "CONTRIBUTE SOMETHING". There are so much issues going on Marathi Wikipedia and the people like you are adding fuel into it.

Dear Admins including Abhay Natu and Mahitgar (sorry sorry... what? "Vijay Sardeshpande"), I do not understand why the hell you are keeping mum on "Mrwiki reforms" activities and not banning him immd. There are so much noise over there due to this IDs, I request all admins to ban this ID and all his/her past and future IDs immd. If you "impotent" and can not act upon this, this situation would be the worst situation I had ever seen on Marathi Wikipedia. F**k O** you all ...... Mrwiki reforms101 (चर्चा) १२:४२, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा

[संपादन]

नमस्कार,

मला आपणास कळविण्यात आनंद होतो की, CIS-A2K नी मराठी विकीपीडियासाठी २०१५-१६ वर्षाच्या कामकाजाचा आराखडा मेटावर काही दिवसांपूर्वी सादर केला आला आहे. मी आपणास विनंती करतो की, कृपया मराठी विकिपीडियाच्या आराखाड्या बद्दल आपले विचार, शंका किंवा अभिप्राय मनमोकळेपणे चर्चा पानावर सादर करून मराठी विकिपिडियाच्या आराखड्यात सुधारणा करण्यात मदत करावी.

मराठी विकिपिडिया २०१५-१६ वार्षिक आराखडा.

धन्यवाद.

--Abhinavgarule (चर्चा) २०:१४, ९ एप्रिल २०१५ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा

[संपादन]

नमस्कार Kaustubh,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Kaustubh,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

[संपादन]

   सदस्याच्या चर्चा पानावर {{subst:नवीन वर्षाच्या शुभेच्छा}} जोडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवा.

प्रचालकपद

[संपादन]

नमस्कार सदस्य:Kaustubh,

तुम्ही विकिमीडिया प्रकल्पांवर अद्याप कार्यरत आहात का?

मराठी विकिपीडियावर तुमचे शेवटचे संपादन मे २०१५ मध्ये झालेले दिसते. तुम्ही तेथे प्रचालक आहात व संकेतांनुसार तुमचे प्रचालकपद रद्द होण्यास पात्र आहे. तुम्ही हे कायम ठेवू इच्छित असाल तर टाकोटाक संपर्क साधावा ही विनंती.

कृपया लक्षात घ्या की २२ मार्च २०२० पर्यंत आपल्या बाजूने प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही धोरणानुसार पुढे जाऊ. मराठी विकिपीडियावर आपले योगदान दिल्याबद्दल धन्यवाद.

@अभय नातू: आपल्या माहीतीसाठी

--Tiven2240 (चर्चा) २०:३०, २३ फेब्रुवारी २०२० (IST)[reply]

Translation request

[संपादन]

Hello.

Can you translate and upload the article en:List of mammals of Azerbaijan in Marathi Wikipedia?

Yours sincerely Karalainza (चर्चा) २३:१४, २७ एप्रिल २०२० (IST)[reply]

Invitation for Wiki Loves Women South Asia 2021

[संपादन]

Wiki Loves Women South Asia 2021
September 1 - September 30, 2021view details!


Wiki Loves Women South Asia is back with the 2021 edition. Join us to minify gender gaps and enrich Wikipedia with more diversity. Happening from 1 September - 30 September, Wiki Loves Women South Asia welcomes the articles created on gender gap theme. This year we will focus on women's empowerment and gender discrimination related topics.

We are proud to announce and invite you and your community to participate in the competition. You can learn more about the scope and the prizes at the project page.

Best wishes,
Wiki Loves Women Team ०३:१६, १९ ऑगस्ट २०२१ (IST)

How we will see unregistered users

[संपादन]

Hi!

You get this message because you are an admin on a Wikimedia wiki.

When someone edits a Wikimedia wiki without being logged in today, we show their IP address. As you may already know, we will not be able to do this in the future. This is a decision by the Wikimedia Foundation Legal department, because norms and regulations for privacy online have changed.

Instead of the IP we will show a masked identity. You as an admin will still be able to access the IP. There will also be a new user right for those who need to see the full IPs of unregistered users to fight vandalism, harassment and spam without being admins. Patrollers will also see part of the IP even without this user right. We are also working on better tools to help.

If you have not seen it before, you can read more on Meta. If you want to make sure you don’t miss technical changes on the Wikimedia wikis, you can subscribe to the weekly technical newsletter.

We have two suggested ways this identity could work. We would appreciate your feedback on which way you think would work best for you and your wiki, now and in the future. You can let us know on the talk page. You can write in your language. The suggestions were posted in October and we will decide after 17 January.

Thank you. /Johan (WMF)

२३:४८, ४ जानेवारी २०२२ (IST)

प्रचालकपद

[संपादन]

नमस्कार,

तुम्ही मराठी विकिपीडियावरील एक प्रचालक आहात व तुम्ही आजवर येथे दिलेल्या योगदानाबद्दल शतशः धन्यवाद. येथे पाहता लक्षात येते की तुम्ही सुमारे अडीच वर्षे येथे संपादने केलेली नाहीत. सर्व काही ठीक असेल अशी आशा आहे.

विकिपीडिया:प्रचालक#दीर्घकाल_अकार्यरत_प्रचालक/प्रशासक_आपोआप_पदमुक्ती_कालावधी येथे असलेल्या संकेतानुसार आपले प्रचालकपद राखण्यासाठी एका वर्षात एक तरी संपादन किंवा प्रचालकीय कृती करणे आवश्यक आहे. तरी आपणास योग्य ती पावले उचलण्याची नम्र विनंती.

जर प्रचालकपद राखणे शक्य नसेल तर कृपया तसे कळवावे. पुढील एक महिन्यात (२८ जुलै, २०२२) तुमच्याकडून उत्तर न आल्यास हे पद रिक्त करण्याची इच्छा आहे असे समजून पुढील पावले घेतली जातील.

तुम्ही येथे परतून पुन्हा सक्रिय व्हाल अशा आशेसह.

अभय नातू (चर्चा) ०८:२९, २८ जून २०२२ (IST)[reply]