मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी भाषेसमोर तिच्या उगम काळापासून स्वातंत्र्योत्तर आधुनिक काळा पर्यंत ऐतिहासिक काळात संस्कृत भाषेतील ज्ञान सामान्याना त्यांच्या भाषेतून प्राप्त व्हावे या साठी, राजाश्रयाचा अभाव असलेल्या काळात टिकून रहाण्या साठी आणि आधूनिक काळात इंग्रजी हिन्दी भाषांसोबत ज्ञानभाषा आणि आर्थिक दृष्ट्या स्वकार्ह भाषा म्हणून स्विकारले जावे या साठी विवीध आव्हानांना तोंड द्यावे लागले. या आव्हानांना तोंड देताना समाजातील ज्या विवीध ज्येष्ठांनी मराठीच्या संवर्धनाबद्दलची उल्लेखनीय आवाहने केली त्याचा केवळ संदर्भासहित आणि विश्वकोशिय स्वरूपात आढावा हा लेख घेतो. हे पान स्वतःची मते उधृत करण्याकरिता मुळीच नाही हे सर्व वाचकांनी लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.

मराठी विषयी थोडक्यात[संपादन]

भाषेचा इतिहास[संपादन]

भाषेचा विस्तार-सांस्कृतीक ओळख[संपादन]

मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

विकिक्वोट
मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ आणि बाह्य दुवे[संपादन]