सदस्य:Heramb

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  नमस्कार/हाय् मित्र-मैत्रिणींनो,

  माझे योगदान व आवडते विषय[संपादन]

  - योग - अध्यात्म - तत्त्वज्ञान - संत ज्ञानेश्वर - आरोग्य - खगोलशास्त्र - भौतिकशास्त्र - संख्याशास्त्र - मराठीचे संवर्धन

  माझी ओळख व माझे आवाहन[संपादन]

  मराठी विकिपिडियासाठी तुमच्या सर्व योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद!!!

  हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे. आपल्या मित्रांनाही हातभार लावण्यास उद्युक्त करा.

  मराठी मित्र-मैत्रिणींना आवाहन

  मराठी आपली मातृभाषा आहे. तिचा विकास, प्रसार आपल्यावरच अवलंबून आहे.
  मराठीचे संवर्धन करा, विकिपिडियाला व मराठीशी संबंधित इतर गोष्टींना हातभार लावा.

  मी मराठी विकिपिडियाचा सदस्य झालो तेव्हा ११,००० मराठी लेखांचा टप्पा पार झाला होता. विचार केला मी पण थोडा (खारीचा) हातभार लावू शकेन!

  संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेच आहे:

  जे पुढतपुढतीं पार्था| हे सकळ लोकसंस्था| रक्षणीय सर्वथा| म्हणौनियां || १७०||
  मार्गाधारें वर्तावें| विश्व हें मोहरें लावावें| अलौकिक नोहावें| लोकांप्रति || १७१||
  तेथें सत्क्रियाचि लावावी| तेचि एकी प्रशंसावी| नैष्कर्मींही दावावी| आचरोनी || १७४||
  तया लोकसंग्रहालागीं| वर्ततां कर्मसंगीं| तो कर्मबंधु आंगीं| वाजैल ना || १७५||
  तरी उचितें कर्में आघवीं| तुवां आचरोनि मज अर्पावीं| परी चित्तवृत्ति न्यासावी| आत्मरूपीं || १८६||
  आणि हें कर्म मी कर्ता| कां आचरैन या अर्था| ऐसा अभिमानु झणें चित्ता| रिगों देसीं || १८७||
  तुवां शरीरपरा नोहावें| कामनाजात सांडावें| मग अवसरोचित भोगावे| भोग सकळ || १८८||

  -ज्ञानेश्वरी अध्याय ३रा.

  =====================================================================
  इथे काही सूचना कराव्याशा वाटतात:

  १. नवीन लेख लिहिताना महत्वाचे शब्द दोन चौकोनी कंसात लिहून दुवे ( [[दुवा|दुवे]] ) (links) तयार करा. त्यामुळे संबंधित लेखांवर जाणे/नवीन लेख लिहिणे सोपे होईल. मराठी विकिपिडियाची प्रगती वेगाने होईल.
  २. एकाच लेखासाठी अनेक शब्द असतील उदा. गीता, भगवद्गीता तर Redirect वापरा. भगवद्गीता हा लेख गीता या लेखाकडे Redirect अशा प्रकारे करता येईल:(#REDIRECT [[गीता]]).
  =====================================================================


  तर मग विकिमराठी एन्जॉय करा...

  हेरंब Heramb.

  प्रयोगाची जागा: साचा काळ[संपादन]


  व्याकरण
  काळ
  भूतकाळ - वर्तमानकाळ - भविष्यकाळ
  - - - - -

  प्रयोगाची जागा: साचा काळ Border काढून[संपादन]


  व्याकरण
  काळ
  भूतकाळ - वर्तमानकाळ - भविष्यकाळ
  - - - - -

  प्रयोगाची जागा: साचा काळ: एक शीर्षक, एक ओळ[संपादन]


  काळ
  भूतकाळ - वर्तमानकाळ - भविष्यकाळ

  प्रयोगाची जागा: साचा पान काढायची विनंती[संपादन]

  Nuvola apps important.svg हे पान प्रयोगासाठी आहे त्याचा वापर शिकण्यासाठी केला जातो.
  {{{संदेश}}}


  प्रयोगाची जागा: साचा:अष्टांगयोग[संपादन]

  अष्टांगयोग
  यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी

  प्रयोगाची जागा: साचा:चवी[संपादन]