सदस्य:श्रीहरि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार मंडळी, मी मराठी विक्शनरी व मराठी विकिपीडिया दोन्हीकडे योगदान करण्याची मनिषा ठेवतो. अल्पसे प्रयत्न देखील चालूच आहेत. इतर भाषांतील उपक्रमांमध्ये सुद्धा काम करत असतो.

तुमच्या सर्व शुभकार्यांना शुभेच्छा.

श्रीहरि १०:५५, १४ जुलै २००७ (UTC)