Jump to content

किचन कल्लाकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मस्त मजेदार किचन कल्लाकार या पानावरून पुनर्निर्देशित)
किचन कल्लाकार
निर्माता पार्थ शाह
निर्मिती संस्था एंडेमॉल शाईन इंडिया
सूत्रधार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ६५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १५ डिसेंबर २०२१ – १४ जुलै २०२२
अधिक माहिती

किचन कल्लाकार हा झी मराठीवर प्रसारित झालेला एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.

सूत्रधार

[संपादन]

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१५ डिसेंबर २०२१ मस्त मजेदार किचन कल्लाकार १२ मार्च २०२२
१६ मार्च २०२२ मसालेदार किचन कल्लाकार १४ जुलै २०२२

स्पर्धा

[संपादन]
भाग स्पर्धक पदार्थ विजेते बक्षीस
तेजस्विनी पंडित पाकातले चिरोटे प्रार्थना बेहेरे फ्रीज
आदिनाथ कोठारे उकडीचे मोदक
प्रार्थना बेहेरे पुरणपोळी
आकाश ठोसर कोथिंबीर वडी सोनाली मनोहर कुलकर्णी ओव्हन
सोनाली मनोहर कुलकर्णी मिसळ पाव
नागराज मंजुळे थालीपीठ
जयवंत वाडकर सावजी चिकन आनंद इंगळे टीव्ही
वंदना गुप्ते वांग्याचे भरीत
आनंद इंगळे फणसाची भाजी
उषा नाडकर्णी पुडाची वडी उषा नाडकर्णी डीशवॉशर
भारत गणेशपुरे ब्रेड पकोडा
श्रेया बुगडे कांद्याची भजी
अभिजीत सावंत नारायणदास लाडू अभिजीत सावंत
अदिती सारंगधर तेलपोळी
सुबोध भावे कानोले
संदीप पाठक तिळाचे लाडू आणि तीळगूळ संदीप पाठक शेगडी
मृणाल कुलकर्णी तिळाचे गजक आणि तीळपापडी
विजय पाटकर तिळाची भाकरी आणि तिळाचं भरीत
७-८ पंकजा मुंडे चिकन रस्सा पंकजा मुंडे फ्रीज
रोहित पवार चहा आणि कांदेपोहे
प्रणिती शिंदे उसळ आणि भाकरी
वैशाली माडे रगडा पॅटीस मुग्धा वैशंपायन इलेक्ट्रिक चिमणी
सलील कुलकर्णी दहीवडा
मुग्धा वैशंपायन बटाटा पराठा
१० वैभव तत्ववादी कोळंबीची खिचडी संतोष जुवेकर ओव्हन
श्रुती मराठे बांगड्याचं तिखलं
संतोष जुवेकर उकड शेंगोळे
११ मकरंद देशपांडे गूळपोळी मकरंद देशपांडे फ्रीज
श्वेता शिंदे भोगीची भाजी आणि तिळाची वडी
देवदत्त नागे शेंगापोळी
१२ मृण्मयी देशपांडे पुरणाची करंजी मृण्मयी देशपांडे शेगडी
भालचंद्र कदम चकली
कार्तिकी गायकवाड मटार कचोरी
१३ सिद्धार्थ जाधव तांबडा-पांढरा रस्सा सिद्धार्थ जाधव फूड प्रोसेसर
सायली संजीव चिकन सागोती
सुयश टिळक भरलेले पापलेट
१४ उज्ज्वल निकम केशरी जिलेबी कृष्ण प्रकाश शेगडी
राही सरनोबत पालक पुरी आणि गूळपापडी
कृष्ण प्रकाश रव्याची खीर
१५ ललित प्रभाकर मसूरचे पेडवे वैदेही परशुरामी फ्रीज
वैदेही परशुरामी मटणाचे पॅटीस
अमेय वाघ पावभाजी
१६ स्वरा जोशी बिस्कीट लाडू व कोकम सरबत वेदश्री खाडिलकर टॅब्लेट
मायरा वायकुळ बिटाचे पॅटीस आणि लिंबू सरबत
वेदश्री खाडिलकर दडपे पोहे आणि ताक
१७ सिद्धार्थ जाधव अनारसे सयाजी शिंदे डीशवॉशर
वैदेही परशुरामी संत्रा बर्फी
सयाजी शिंदे शिरवाळे
१८-१९ महेश मांजरेकर रवा-बेसन लाडू गौरी इंगावले फ्रीज
गौरी इंगावले दुधी हलवा
विद्याधर जोशी भोपळ्याचे घारगे
२०-२१ अमृता फडणवीस कोंबडी वडे अमृता फडणवीस
स्वप्नील बांदोडकर मटण हंडी
स्मिता जयकर सुंगटाचे हुमण
२२ रुक्मिणी सुतार गोळाभात आणि चिंचणी अस्मिता देशमुख डीशवॉशर
किरण गायकवाड वडाभात आणि मठ्ठा
अस्मिता देशमुख मसालेभात आणि कढी
२३ पुष्कर श्रोत्री नखुल्याची खीर प्रियदर्शन जाधव फ्रीज
अनिता दाते-केळकर गूळशेल
प्रियदर्शन जाधव गाजर हलवा
२४-२५ झुंड टीम ज्वारीची भाकरी आणि भरली भेंडी झुंड टीम डीशवॉशर
सैराट टीम तांदळाची भाकरी व भरली कारली
फॅंड्री टीम बाजरीची भाकरी आणि भरली वांगी
२६ रोहिणी हट्टंगडी सुकं मटण रोहिणी हट्टंगडी फ्रीज
कुशल बद्रिके मालवणी चिकन
मेघना एरंडे खेकडा मसाला
२७ विनम्र बाभळ घावन आणि हिरवी चटणी विनम्र बाभळ वॉटर प्युरिफायर
हृता दुर्गुळे धिरडं आणि खोबरं चटणी
अजिंक्य राऊत पाणगी आणि चिंच चटणी
२८ गश्मीर महाजनी पाटवडी गश्मीर महाजनी डीशवॉशर
स्पृहा जोशी मासवडी
सुदेश भोसले शेवभाजी
२९ ईशा केसकर शिरा ईशा केसकर इलेक्ट्रिक चिमणी
क्रांती रेडकर मोतीचूर लाडू
गिरीजा ओक श्रीखंडवडी

विशेष भाग

[संपादन]
  1. भल्याभल्या कलाकारांची शिट्टी वाजणार, आता मनोरंजनाची चव वाढणार. (१५-१६ डिसेंबर २०२१)
  2. सुबोध, अदिती आणि अभिजीतचा किचनमध्ये कल्ला. (२९ डिसेंबर २०२१)
  3. मृणाल कुलकर्णी, विजय पाटकर आणि संदीप पाठक करणार किचनमध्ये कल्ला. (३० डिसेंबर २०२१)
  4. पंकजा मुंडे, रोहित पवार आणि प्रणिती शिंदे किचनमध्ये कल्ला करणार. (५-६ जानेवारी २०२२)
  5. किचनमध्ये रंगणार सुरांची मैफील. (९ जानेवारी २०२२)
  6. वैभवची जळकी फोडणी, श्रुतीचा झाला पचका वडा आणि संतोषच्या रेसिपीने काय शिकवला धडा? (१२ जानेवारी २०२२)
  7. भाऊच्या विनोदासारखी त्याची चकली पण होईल का खुसखुशीत? (१९ जानेवारी २०२२)
  8. तांबडा-पांढरा रस्सा बनवताना सिद्धूचा रस्सा निघणार का? (२० जानेवारी २०२२)
  9. संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे अशा दिग्गजांसोबत साजरा करुया प्रजासत्ताक दिन. (२६ जानेवारी २०२२)
  10. झोंबिवलीमधून किचनमध्ये कल्ला करायला येणार अमेय, ललित आणि वैदेही. (२७ जानेवारी २०२२)
  11. मायरा, स्वरा आणि वेदश्रीची धमाल, त्यांची रेसिपी काय करणार कमाल? (२ फेब्रुवारी २०२२)
  12. किचनमध्ये कल्ला करणार पांघरुणची टीम. (९-१० फेब्रुवारी २०२२)
  13. अमृता वहिनींचे किस्से करणार किचनमध्ये कल्ला. (१६-१७ फेब्रुवारी २०२२)
  14. किचनमध्ये येणार देवमाणूस २. (२३ फेब्रुवारी २०२२)
  15. प्रियदर्शनचा गाजर हलवा की पुष्करचं पालक पनीर, काय ठरणार सरस? (२४ फेब्रुवारी २०२२)
  16. किचनमध्ये होणार झुंडचा कल्ला. (२-३ मार्च २०२२)
  17. कुशल आहे का स्वयंपाकात कुशल? (९ मार्च २०२२)
  18. मनोरंजनाचा तडका, चार दिवस उडणार भडका. (१० मार्च २०२२)
  19. आवाजाचे किमयागार सुदेशजी किचनमध्ये करणार कल्ला. (११ मार्च २०२२)
  20. गिरीजा, क्रांती आणि ईशा करणार किचनमध्ये कल्ला. (१२ मार्च २०२२)
  21. पुन्हा प्रेम बरसणार, किचनमध्ये आज नेमकं काय शिजणार? (३०-३१ मार्च २०२२)
  22. राजकारणातल्या रणरागिणी किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ आणि रुपाली पाटील-ठोंबरे दाखवणार त्यांची पाककला. (६ एप्रिल २०२२)
  23. आर.जे. मलिष्का, नेहा खान आणि सविता मालपेकरच्या येण्याने लागणार किचनमध्ये तडका. (७ एप्रिल २०२२)
  24. एकनाथ खडसे आणि किरीट सोमैया हे दोन दिग्गज येणार, किचनमध्ये काय शिजणार? (१३ एप्रिल २०२२)
  25. एव्हरग्रीन हिरोईन्सचा किचनमध्ये उडणार गोंधळ. (१४ एप्रिल २०२२)
  26. नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांचा होणार अनोखा शपथविधी. (२० एप्रिल २०२२)
  27. किचनमध्ये लागणार तिखट तडका, तीन खलनायकांसोबत मनोरंजनाचा भडका. (२१ एप्रिल २०२२)
  28. बँड बाजा वरात आली किचन कल्लाकारच्या घरात. (२७ एप्रिल २०२२)
  29. किचन कल्लाकारमध्ये 'नया है वह'. (२८ एप्रिल २०२२)
  30. रुपाली चाकणकर, यशोमती ठाकूर आणि श्वेता महाले ह्या राजकारणातील धडाडीच्या नेत्या काय शिजवणार? (५ मे २०२२)
  31. लिटील चॅम्प्सची मोठी धमाल होणार किचन कल्लाकारमध्ये. (१८ मे २०२२)
  32. कलाकारांचे कष्ट जिंकणार महाराष्ट्र. (२५-२६ मे २०२२)
  33. किचनमध्ये होणार अशोकमामांच्या पंचाहत्तरीचा कल्ला. (१-२ जून २०२२)
  34. लावण्यवतींच्या येण्याने किचनमध्ये लागणार तडका. (८ जून २०२२)
  35. आठवले, नायगांवकर आणि पाध्येंचा किचनमध्ये कल्ला. (२२-२३ जून २०२२)
  36. सागरला दिलं ज्ञानेश्वर माऊलींनी ॲक्टिंगचं चॅलेंज. (२९ जून २०२२)
  37. अनोख्या टास्कने होणार किचनमध्ये डान्सचा कल्ला. (३० जून २०२२)