मेघना एरंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठीतील एक नाट्य-चित्रपट कलावंत. एक डबिंग कलाकार. दूरचित्रवाणीवरील निरनिराळ्या वाहिन्यांवर विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करते.

पुरस्कार[संपादन]

  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)[१]


  1. ^ मेघनाबद्दल अधिक माहिती इथे वाचता येईल.