किशोरी पेडणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किशोरी पेडणेकर (जन्म १९६२) ह्या मुंबई, महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारणी आहेत. त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या महापौर आहेत.[१][२]

पदे[संपादन]

  • २००२: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
  • २०१२: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा निवड[३]
  • २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा निवड
  • २०१९: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Shiv Sena's Kishori Pednekar named Mumbai mayor".
  2. ^ "किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर".
  3. ^ "2012 BMC election winners list".

बाह्य दुवे[संपादन]