जयवंत वाडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयवंत वाडकर
जन्म जयवंत वाडकर
इतर नावे वाड्या काका
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काय घडलं त्या रात्री? एक होती राजकन्या

जयवंत वाडकरांची विजय पाटकर,रविंद्र बेर्डे,विजय चव्हाण,अशोक सराफ,विजू खोटेंबरोबर जोडी प्रसिद्ध आहे. त्यांना वाढदिवसावरून वयाचं अंदाज बांधायची सवय आहे. त्यांना वाड्या काका नावानं बोलवतात.