रामदास पाध्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
रामदास पाध्ये
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
जोडीदार पत्नी अपर्णा

रामदास पाध्ये हे बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार आहेत.

मराठी भाषेतील आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा असंख्य कळीच्या लाकडी बाहुल्या बनवून ठेवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग त्या बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.