Jump to content

क्रांती रेडकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रांती रेडकर
क्रांती रेडकर या आपल्या 'नो एंट्री पुढे धोका आहे' चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये (२०१२)
जन्म १७ ऑगस्ट, १९८२ (1982-08-17) (वय: ४२)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ २००० - वर्तमान
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट जत्रा, काकण
पती
समीर वानखेडे (ल. २०१६)

क्रांती रेडकर (१७ ऑगस्ट, १९८२:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ह्या मराठी चित्रपटांमधील अभिनेत्री आहेत. त्या दूरदर्शन व रंगमंच अभिनेत्री, मराठी रंगमंच आणि मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रातील त्यांच्या भूमिकांबद्दल प्रसिद्ध आहेत.[]

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००३ गंगाजल अपूर्वा  कुमारी हिंदी
२००६ जत्रा : ह्यालागाड रे त्यालागाड  मंजुळा मराठी
माझा नवरा तुझी बायको     मोहिनी मराठी
२००८ फुल्ल 3 धमाल मराठी
शिक्षणाच्या आईचा घो मराठी
२०१० लाडी गोडी मराठी
ऑन ड्युटी 24 तास मराठी
२०११ शहाणपण देगा देवा मराठी
फक्त लढा म्हणा मराठी
२०१२ नो एन्ट्री पुढे धोका आहे मराठी
पिपाणी मराठी
२०१३ खो-खो मराठी
२०१५ काकण दिग्दर्शन मराठी
युद्ध मराठी
मर्डर  मेस्त्री मराठी
२०१७ करार  मराठी

पुरस्कार

[संपादन]
  • नटरंग ॲकॅडमीतर्फे बच्चू कडू स्मृती (???, बच्चू कडू जिवंत आहेत..१०-८-१७) नटरंग प्रतिष्ठान कलगौरव पुरस्कार (२०-५-२०१६)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Interview of Kranti Redkar". 28 March 2013 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]