Jump to content

बँड बाजा वरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बँड बाजा वरात
निर्मिती संस्था एंडेमॉल शाईन इंडिया
सूत्रधार पुष्कराज चिरपूटकर, रेणुका शहाणे, मृण्मयी देशपांडे
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ मार्च २०२२ – २४ जुलै २०२२
अधिक माहिती
आधी तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
नंतर देवमाणूस २

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक
१८ मार्च २०२२ झी मराठीचा आहेर घरात ११ जून २०२२
१७ जून २०२२ सेलिब्रिटींचं लग्न जोरात २४ जुलै २०२२

विशेष भाग

[संपादन]
  1. भरघोस बक्षीसे मिळणार, झी मराठीचा आहेर तुमच्या घरी येणार. (१८ मार्च २०२२)
  2. कीर्तनकार अर्पिता आणि फोटोग्राफर मधुरासोबत रंगणार आहेराचा खेळ. (१९ मार्च २०२२)
  3. प्रेमाचे रंग उधळणार, हा खेळ अजूनच रंगतदार होणार. (२५ मार्च २०२२)
  4. खेळात धमाल होणार, आज आहेर कोणाला मिळणार? (२६ मार्च २०२२)
  5. वऱ्हाडी आणि वाजंत्री आहेत तयार, आता कोणाला मिळणार आहेर? (०१ एप्रिल २०२२)
  6. सजलाय रुखवत रंगलाय खेळ, सासू आणि सुनेचा होईल का मेळ? (०२ एप्रिल २०२२)
  7. सुनेच्या खेळाला सासूची साथ, होणार आहेरांची बरसात. (०८ एप्रिल २०२२)
  8. सूनबाईच्या लग्नाला सासूबाई सजणार, रूखवताचा खेळ नात्यांनी बहरणार. (०९ एप्रिल २०२२)
  9. वकील आणि पोलिसांच्या कचाट्यात अडकणार रेणुकाताई आणि पुष्कराज. (१५ एप्रिल २०२२)
  10. सासू-सुनेचा डाव रंगणार, आहेराच्या खेळात कोणाचे नाव होणार? (१६ एप्रिल २०२२)
  11. सासू मिळवून देणार का सुनेला आहेर? (२२ एप्रिल २०२२)
  12. आई आणि होणाऱ्या बायकोच्या कचाट्यात सापडणार नवरोबा. (२३ एप्रिल २०२२)
  13. सुनेच्या आहेरासाठी सासूची लगीनघाई. (२९ एप्रिल २०२२)
  14. नवरीच्या रूखवताला सजलाय झी मराठीचा आहेर. (३० एप्रिल २०२२)
  15. सजलाय मांडव नटलीये वरात, आता होणार सेलिब्रिटींचं लग्न जोरात. (१७ जून २०२२)
  16. भारतच्या घरी येणार नवी सून, 'बँड बाजा वरात'च्या मंचावर प्रेमाची नवी धून. (१८ जून २०२२)
  17. किशोरी शहाणेच्या लग्नाचा बँड बाजा वाजणार, सनईचे सूर दुमदुमणार. (२४ जुलै २०२२)