संतोष जुवेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संतोष जुवेकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी

संतोष जुवेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी अभिनेता आहे. याने मराठी चित्रपटांतून, तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांतून अभिनय केला आहे.

कारकीर्द[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

कार्यक्रमाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा भूमिका टिप्पणी
बेधुंद मनाची लहर मराठी
वादळवाट मराठी

चित्रपट[संपादन]

चित्रपटाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा भूमिका टिप्पणी
झेंडा इ.स. २०१० मराठी संतोष शिंदे ऊर्फ संत्या
पांगिरा इ.स. २०१० मराठी
‎मोरया इ.स. २०११ मराठी
शाळा इ.स. २०११ मराठी मांजरेकर सर
फक्त  लढा  म्हणा इ.स. २०११ मराठी
तेंडुलकर  आऊट इ.स. २०१२ मराठी पक्या
मॅटर इ.स. २०१२ मराठी
रेगे इ.स. २०१3 मराठी
कॅम्पस  कट्टा इ.स. २०१4 मराठी
एक तारा इ.स. २०१4 मराठी

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.