विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| देवमाणूस २ |
| दिग्दर्शक |
राजू सावंत |
| निर्माता |
श्वेता शिंदे |
| निर्मिती संस्था |
वज्र प्रोडक्शन |
| कलाकार |
खाली पहा |
| देश |
भारत |
| भाषा |
मराठी |
| एपिसोड संख्या |
२३६ |
| निर्मिती माहिती |
| प्रसारणाची वेळ |
सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता |
| प्रसारण माहिती |
| वाहिनी |
झी मराठी |
| प्रथम प्रसारण |
१९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२ |
| अधिक माहिती |
| सारखे कार्यक्रम |
देवमाणूस, देवमाणूस - मधला अध्याय |
देवमाणूस २ ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.
| मालिका | दिनांक | वेळ |
| १ | ३१ ऑगस्ट २०२० – १५ ऑगस्ट २०२१ | रात्री १०.३० वाजता |
| २ | १९ डिसेंबर २०२१ – १० सप्टेंबर २०२२ |
| ३ | २ जून २०२५ – चालू | रात्री १० |
- किरण गायकवाड - अजितकुमार चंद्रकांत देव (नटवरसिंह)
- अस्मिता देशमुख - सागरिका बाबू पाटील (डिंपल)
- मिलिंद शिंदे - मार्तंड जामकर
- वीरल माने - शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
- अंजली जोगळेकर - मंगल बाबू पाटील
- अंकुश मांडेकर - बाबू रंगराव पाटील
- पुष्पा चौधरी - वंदना पाटील
- रुक्मिणी सुतार - सरु रंगराव पाटील
- किरण डांगे - बजरंग पाटील (बजा)
- रविना गोगावले - रविना बजरंग पाटील
- निलेश गवारे - नामदेव जाधव (नाम्या)
- शिवानी घाटगे - नीलम जयसिंग
- निव्या चेंबूरकर - मधुमती (मधू)
- वैष्णवी गायकवाड - सोनाली (सोनू)
- तेजस्विनी लोणारी - देवयानी गायकवाड
- स्नेहल शिदम - सौ. जामकर
- नामांतर कांबळे - विंच्या
- संध्या माणिक - आनंदी
- स्वरा पाटील - चिनू
- प्रिया गौतम - सलोनी
- ऋतुजा कनोजिया - पिंकी
- मरतो तो माणूस, पुरून उरतो तो देवमाणूस. (१९ डिसेंबर २०२१)
- डॉ. अजितच्या पुण्यतिथीला गावात पोहोचला नटवरसिंग. (२० डिसेंबर २०२१)
- तो मी नव्हेच म्हणणारा नटवर की डॉ. अजितकुमार देव? (२१ डिसेंबर २०२१)
- सावधान! तो परत येतोय...
(२२ डिसेंबर २०२१)
- वाड्यात शिरलेली व्यक्ती नटवर की अजित, डिंपलच्या हाती लागणार का पुरावा? (२३ डिसेंबर २०२१)
- नटवर की डॉ. अजितकुमार देव, अखेर होणार खुलासा. (२५ डिसेंबर २०२१)
- गावासमोर अजितच्या कुकर्माचं पितळ उघडं पडणार का? (२६ डिसेंबर २०२१)
- अजितने सलोनीला मारल्याचा पुरावा डिंपलच्या हाती लागणार. (२७ डिसेंबर २०२१)
- गावकऱ्यांच्या प्रश्नात अजितला सापडणार नवं उत्तर. (२८ डिसेंबर २०२१)
- डॉक्टरच्या काळ्या कृत्याचं गुपित उघडकीस येणार का?
(२९ डिसेंबर २०२१)
- गावात आलेली नवी पाहुणी नीलमचं अजित करणार खास स्वागत. (३० डिसेंबर २०२१)
- डिंपलच्या नजरेतून सुटेल का अजित? (१ जानेवारी २०२२)
- नीलमवर चांगुलपणाची छाप पाडण्यात अजितला मिळणार यश, पण डिंपल ठरणार का अजितच्या खेळातली अडचण? (४ जानेवारी २०२२)
- डिंपलच्या हाती लागणार अजितच्या विरोधातला पुरावा. (६ जानेवारी २०२२)
- अजितने पाण्याखाली दडवलेलं पाप तळाशी राहणार की लोकांसमोर येणार? (९ जानेवारी २०२२)
- अजितने मातीत दडवलेलं धन मातीत मिसळणार. (११ जानेवारी २०२२)
- अजित आणि नीलमची छुपी भेट डिंपल कॉन्ट्रॅक्टरसमोर आणणार. (१३ जानेवारी २०२२)
- नीलम होणार का डॉक्टरची नवी शिकार? (१५ जानेवारी २०२२)
- जाब विचारायला आलेला कॉन्ट्रॅक्टर अजितच्या पायाशी लोळण घेणार. (१८ जानेवारी २०२२)
- नीलम अजितसाठी ठरणार का चुकीचं सावज? (२० जानेवारी २०२२)
- कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे येण्याची वाट पाहणाऱ्या अजितचा होणार अपेक्षाभंग. (२२ जानेवारी २०२२)
- अजितने रचलेला खेळ त्याच्याच जीवावर बेतणार. (२५ जानेवारी २०२२)
- डिंपलने केलेल्या आरोपामुळे अजित अडचणीत येणार का? (२८ जानेवारी २०२२)
- डॉक्टर आणि नीलमच्या प्रेमाचं बिंग सर्वांसमोर फुटणार. (३१ जानेवारी २०२२)
- जयसिंग नीलम आणि अजितला रंगेहाथ पकडणार. (३ फेब्रुवारी २०२२)
- देवीसिंग खेळणार नवा डाव. (५ फेब्रुवारी २०२२)
- नीलमच्या सरप्राइजने अजितकुमारच्या आयुष्याला मिळणार कलाटणी. (८ फेब्रुवारी २०२२)
- नीलमचा काटा काढण्याच्या अजितच्या प्लॅनमध्ये ऐनवेळी होणार गडबड. (११ फेब्रुवारी २०२२)
- देवमाणसाच्या आयुष्यात येणार निराळा टि्वस्ट, नीलमच्या मृत्यूचं अखेर काय आहे रहस्य? (१४ फेब्रुवारी २०२२)
- अजित, पोलीस आणि नीलमचा मृतदेह एकाच खोलीत बंद झाल्याने वाढणार अजितच्या काळजाचे ठोके. (१६ फेब्रुवारी २०२२)
- नीलमचा मृतदेह हॉटेलबाहेर काढण्यात अजितला यश मिळणार की अडकणार एका नव्या पेचात? (१८ फेब्रुवारी २०२२)
- नीलमच्या खूनप्रकरणी डॉक्टरला होणार का अटक? (२० फेब्रुवारी २०२२)
- डिंपलशी हातमिळवणी नाकारून अजित सापडणार का पोलिसांच्या तावडीत? (२२ फेब्रुवारी २०२२)
- डिंपल आणि अजितची पार्टनरशिप सरू आजीच्या कानावर पडणार. (२५ फेब्रुवारी २०२२)
- अजितच्या अडचणीत आणखी वाढ, नव्या मनसुब्याला पडणार भगदाड. (२८ फेब्रुवारी २०२२)
- अजितने टाकलेल्या जाळ्यातून मधू वाचवू शकेल का मुलीला? (३ मार्च २०२२)
- शुभमंगल सावधान, डिंपल आणि अजितच्या लग्नात मिळणार डिंपलला अनोखी भेट. (६ मार्च २०२२)
- अजितच्या स्वार्थापायी होणार मधूच्या आयुष्याची धूळधाण. (१७ एप्रिल २०२२)
- अजितच्या रासलीलेला मार्तंड लावणार ग्रहण. (२१ एप्रिल २०२२)
- डिंपलच्या चौकशीत इन्स्पेक्टर जामकरला सापडणार का अजितविरोधात धागेदोरे? (२५ एप्रिल २०२२)
- डिंपलच्या मनसुब्यांना इन्स्पेक्टर जामकरांमुळे जाणार का तडा? (१९ मे २०२२)
- सोनूच्या केसमध्ये अजितचा हात असण्याविषयी जामकरचा संशय बळावणार. (२५ मे २०२२)
- पुरावा सादर केल्याने कोर्टाकडून अजितच्या अधिक तपासाची जामकरला मिळणार परवानगी. (५ जून २०२२)
- अजितवर देवयानीकडून त्याचाच डाव फिरेल का? (५ जुलै २०२२)
- अजितने चोरलेले पैसे जामकरच्या हाती लागतील का? (७ जुलै २०२२)
- अजित आणि डिंपलची आयडिया होईल का यशस्वी? (९ जुलै २०२२)
- अजितने दिलेलं चॅलेंज जामकर पूर्ण करु शकेल का? (१२ जुलै २०२२)
- अजितबद्दलचा मोठा पुरावा जामकरच्या हाती लागणार. (१४ जुलै २०२२)
- जामकरमुळे अजितची अडचण अधिक वाढणार. (१७ जुलै २०२२)
- काय रस्सी, काय फास, काय खटका, सगळं ओकेमध्ये, अजित धडकणार जामकरच्या घरी. (१९ जुलै २०२२)
- जामकर वाड्यात येऊन उडवणार सर्वांची झोप. (२१ जुलै २०२२)
- जामकरकडून अजितला चेतावणी. (२३ जुलै २०२२)
| भाषा |
नाव |
वाहिनी |
प्रकाशित |
| हिंदी |
हैवान २ |
अँड टीव्ही (एक तास) |
६ मे २०२३ - २० जानेवारी २०२४ |
|
|---|
- शुभं करोति,
- गुंतता हृदय हे,
- आभास हा,
- दिल दोस्ती दुनियादारी,
- रात्रीस खेळ चाले,
- १०० डेझ,
- दिल दोस्ती दोबारा,
- जागो मोहन प्यारे,
- ग्रहण,
- नाममात्र,
- बाजी,
- रात्रीस खेळ चाले २,
- देवमाणूस,
- ती परत आलीये,
- देवमाणूस २,
- सातव्या मुलीची सातवी मुलगी,
- तुला शिकवीन चांगलाच धडा,
- तुला जपणार आहे
|