उज्ज्वल निकम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उज्ज्वल निकम (३० मार्च, इ.स. १९५३ - हयात) एक मराठी वकील आहेत. सरकारी वकील म्हणून यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

पुइरस्कार== उज्ज्वल निकम यांना ’प्रमोद महाजन’ स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (३०-१०-२०१५)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.