अभिजीत सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभिजीत सावंत
Abhijeet Sawant 2009 - still 53854.jpg
अभिजीत सावंत
आयुष्य
जन्म ऑक्टोबर ७, १९८१
जन्म स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत गायन, पॉप संगीत
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ २००४ पासून
गौरव
पुरस्कार इंडियन आयडॉल

अभिजीत सावंत (ऑक्टोबर ७, १९८१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी, भारतीय पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले , ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंग्डम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरू झाली. अभिजीत त्याआधी क्लिनिक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टार ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला.

चित्रदालन[संपादन]