Jump to content

सायबेरियन संघशासित जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सायबेरियन केंद्रीय जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
सायबेरियन संघशासित जिल्हा
Сибирский федеральный округ
रशियाचा संघशासित जिल्हा

सायबेरियन संघशासित जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
सायबेरियन संघशासित जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१८ मे २०००
राजधानीनोवोसिबिर्स्क
क्षेत्रफळ५१,१४,८०० चौ. किमी (१९,७४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या२,००,६२,९३८
घनता३.९ /चौ. किमी (१० /चौ. मैल)
संकेतस्थळhttp://www.sibfo.ru/

सायबेरियन संघशासित जिल्हा (रशियन: Сибирский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ संघशासित जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सायबेरियन जिल्हा रशियाच्या मध्य भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग सायबेरियन जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

Siberian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 आल्ताय प्रजासत्ताक गोर्नो-आल्ताय्स्क
2 आल्ताय क्राय बर्नाउल
3 बुर्यातिया उलान-उदे
4 झबायकल्स्की क्राय चिता
5 इरकुत्स्क ओब्लास्त इरकुत्स्क
6 केमेरोवो ओब्लास्त केमेरोवो
7 क्रॅयास्नोयार्स्क क्राय क्रॅयास्नोयार्स्क
8 नोवोसिबिर्स्क ओब्लास्त नोवोसिबिर्स्क
9 ओम्स्क ओब्लास्त ओम्स्क
10 तोम्स्क ओब्लास्त तोम्स्क
11 तुवा प्रजासत्ताक किझिल
12 खाकाशिया प्रजासत्ताक आबाकान