Jump to content

कलबुर्गी जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुलबर्गा जंक्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
कलबुर्गी जंक्शन
ಗುಲ್ಬರ್ಗ
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कलबुर्गी, कर्नाटक
गुणक 17°18′54″N 76°49′26″E / 17.31500°N 76.82389°E / 17.31500; 76.82389
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५४ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
जोडमार्ग कलबुर्गी-बीदर रेल्वेमार्ग (निर्माणाधीन)
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७१
विद्युतीकरण नाही
संकेत GR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
स्थान
कलबुर्गी is located in कर्नाटक
कलबुर्गी
कलबुर्गी
कर्नाटकमधील स्थान

कलबुर्गी जंक्शन रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या कलबुर्गी शहरातील मोठे रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.