यशवंतपूर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यशवंतपूर
भारतीय रेल्वे स्थानक
Yeshwantapur railway station.jpg
स्थानकाची इमारत
स्थानक तपशील
पत्ता बंगळूर, कर्नाटक
गुणक 13°1′23″N 77°33′5″E / 13.02306°N 77.55139°E / 13.02306; 77.55139
मार्गिका मिरज-बंगळूर मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत YPR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पश्चिम रेल्वे
स्थान
यशवंतपूर रेल्वे स्थानक is located in कर्नाटक
यशवंतपूर रेल्वे स्थानक
कर्नाटकमधील स्थान

यशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले.

सध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात.