जॉईस ब्रुअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉईस ब्रीवर या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉइस बॉनविक तथा जॉइस ब्रुअर (२२ मार्च, १९१५:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - २६ जून, २०११:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.