Jump to content

लिन फुल्स्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लीन फुल्स्टन या पानावरून पुनर्निर्देशित)

लिनेट अॅन लिन फुल्स्टन (३ मार्च, १९५६:दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - १ जून, २००८:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८८ दरम्यान १२ महिला कसोटी आणि ४१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.