लिंडसे रीलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिंडसे ॲन रीलर (१८ मार्च, १९६१:उत्तर ऱ्होडेशिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान १० महिला कसोटी आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.