डॉन रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉन रे (४ जानेवारी, १९४१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७३ दरम्यान १ महिला कसोटी आणि ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.