ॲन पामर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ॲनी पाल्मर या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲन पामर (१९१५:ऑस्ट्रेलिया - ६ जुलै, २००६:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३५ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.