जोन श्मिट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोआन श्मिट या पानावरून पुनर्निर्देशित)

लिंडसे जोन श्मिट (२४ जानेवारी, १९२०:ऑस्ट्रेलिया - मार्च, २००३:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.