बेव्ह विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेव विल्सन या पानावरून पुनर्निर्देशित)

बेव्हर्ली बेव्ह विल्सन (१ जानेवारी, १९४९:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७५ दरम्यान २ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.