नॉर्मा व्हाइटमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नोर्मा व्हाइटमन या पानावरून पुनर्निर्देशित)

बेट्टी नॉर्मा जॉन्सन तथा बेट्टी नॉर्मा व्हाइटमन (२८ डिसेंबर, १९२७:ऑस्ट्रेलिया - ९ जानेवारी, २०२३) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.