डेबी विल्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेबोरा लिआ डेबी विल्सन (२३ मार्च, १९६१:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९१ दरम्यान ११ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.