पेगी अँटोनियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेगी अँटोनियो (२ जून, १९१७:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ११ जानेवारी, २००२:ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९३७ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.