डेबी मार्टिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेबोराह लैला डेबी मार्टिन (२३ फेब्रुवारी, १९५५:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्ा हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.