Jump to content

उग्र (कौरव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उग्र या पानावरून पुनर्निर्देशित)
कौरव सेना

उग्र हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता.[]

कुरुक्षेत्राच्या युद्धात उग्र आणि त्याच्या इतर भावांनी भीष्मांच्या नेतृत्वाखाली पराक्रम गाजवला होता. युद्धाच्या दरम्यान, पांडव पुत्र भीमाने धृतराष्ट्राच्या ज्या पुत्रांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली होती, त्यामध्ये उग्रचाही समावेश होता. शेवटी भीमाच्या हातून युद्धभूमीवर त्याचा वध झाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. महाभारत, आदिपर्व, अध्याय ६७.
  2. महाभारत, शल्यपर्व, अध्याय २६.