Jump to content

इरावान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इरावान हा अर्जुन व नागकन्या उलूपी हिचा पुत्र होता. याने पांडवांकडून कुरुक्षेत्राच्या युद्धात पहिल्या ते आठव्या दिवसापर्यंत युद्ध केले. आठव्या दिवशी अलंबुश याने त्याला मारले.