सीन-मरितीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीन-मरितीम
Seine-Maritime
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

सीन-मरितीमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सीन-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर्मंदी
मुख्यालय रोआँ
क्षेत्रफळ ६,२७८ चौ. किमी (२,४२४ चौ. मैल)
लोकसंख्या १२,४३,८३४
घनता १९८.१ /चौ. किमी (५१३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-76

सीन-मरितीम (फ्रेंच: Seine-Maritime) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर व सीन नदीच्या मुखाजवळ वसला आहे. रोआँ ही ह्या विभागाची राजधानी व ला आव्र हे येथील एक मोठे शहर आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या घनघोर लढाईत नोर्मंदीमधील इतर विभागांप्रमाणे येथे देखील अतोनात जीवित व वित्तहानी झाली होती.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: