जेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जेर
Gers
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Gers.svg
चिन्ह

जेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
जेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश मिदी-पिरेनीज
मुख्यालय ओच (Auch)
क्षेत्रफळ ६,२५७ चौ. किमी (२,४१६ चौ. मैल)
लोकसंख्या १,७२,३३५
घनता २७.५ /चौ. किमी (७१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-32

जेर (फ्रेंच: Gers; ऑक्सितान: ) हा फ्रान्स देशाच्या मिदी-पिरेने प्रदेशातील एक विभाग आहे. फ्रान्सच्या दक्षिण भागात स्थित असलेला जेर विभाग अत्यंत ग्रामीण स्वरूपाचा असून तो पश्चिम युरोपात सर्वात कमी लोकसंख्या घनतेच्या विभागांपैकी एक मानला जातो.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason Languedoc.svg मिदी-पिरेने प्रदेशातील विभाग
आर्येज  · अ‍ॅव्हेरों  · ओत-गारोन  · जेर  · लोत  · ओत-पिरेने  · तार्न  · तार्न-एत-गारोन