मायेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायेन
Mayenne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Mayenne.svg
चिन्ह

मायेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मायेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पेई दा ला लोआर
मुख्यालय लॅव्हाल
क्षेत्रफळ ५,१७५ चौ. किमी (१,९९८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,००,६४३
घनता ५८.१ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-53

मायेन (फ्रेंच: Mayenne) हा फ्रान्स देशाच्या पेई दाला लोआर प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात स्थित असून येथून वाहणाऱ्या मायेन नदीवरून ह्या विभागाचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason région fr Pays-de-la-Loire.svg पेई दाला लोआर प्रदेशातील विभाग
लावार-अतलांतिक  · मेन-एत-लावार  · सार्त  · वांदे  · मायेन