व्हॉक्ल्युझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉक्ल्युझ
Vaucluse
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

व्हॉक्ल्युझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हॉक्ल्युझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर
मुख्यालय आव्हियों
क्षेत्रफळ ३,५६७ चौ. किमी (१,३७७ चौ. मैल)
लोकसंख्या ५,३८,५४१
घनता १५१ /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-84
ऐतिहासिक आव्हियों शहरामधील पोपचे प्रासाद

व्हॉक्ल्युझ (फ्रेंच: Vaucluse; ऑक्सितान: Vauclusa) हा फ्रान्स देशाच्या प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील एक विभाग आहे.

येथील आव्हियों शहरामधील पोपचे प्रासाद (Palais des Papes) ही युरोपमधील एक महत्त्वाची मध्ययुगीन गॉथिक वास्तू युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशातील विभाग
आल्प-दा-ओत-प्रोव्हाँस  · ओत-आल्प  · आल्प-मरितीम  · बुश-द्यु-रोन  · व्हार  · व्हॉक्ल्युझ