नॉर्मंदी (प्रशासकीय प्रदेश)
Appearance
नॉर्मंदी प्रदेशाचे नकाशावरील स्थान
नॉर्मंदी Normandie | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | रोआँ | ||
क्षेत्रफळ | २९,९०६ चौ. किमी (११,५४७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३३,२२,७५७ | ||
घनता | ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-NOR | ||
संकेतस्थळ | normandie.fr |
नॉर्मंदी (नॉर्मन: Normaundie, फ्रेंच: Normandie, इंग्लिश लेखनभेदः नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या वायव्य भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर असून तो ऐतिहासिक नॉर्मंडी प्रांताचा भाग आहे. २०१६ साली बास-नोर्मंदी व ऑत-नोर्मंदी हे दोन प्रदेश एकत्रित करून नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विभाग
[संपादन]नॉर्मंदी प्रशासकीय प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- ऑर्न (Orne)
- काल्व्हादोस (Calvados)
- मांच (Manche)
- सीन-मरितीम (Seine-Maritime)
- युर (Eure)
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-03-17 at the Wayback Machine.
- पर्यटन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |