एंद्र-ए-लावार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एंद्र-ए-लावार
Indre-et-Loire
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

एंद्र-ए-लावारचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
एंद्र-ए-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश सॉंत्र
मुख्यालय तुर
क्षेत्रफळ ६,१२७ चौ. किमी (२,३६६ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८८,४२०
घनता ९६ /चौ. किमी (२५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-37
एंद्रचा नकाशा

एंद्र-ए-लावार (फ्रेंच: Indre-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या सॉंत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-पश्चिम भागात वसला येथून वाहणाऱ्या एंद्र व लावार ह्या नद्यांवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: