व्हॉझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॉझ
Vosges
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Vosges.svg
चिन्ह

व्हॉझचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
व्हॉझचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
मुख्यालय एपिनल
क्षेत्रफळ ५,८७४ चौ. किमी (२,२६८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,८०,१९२
घनता ६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-88

व्हॉझ (फ्रेंच: Vosges) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात वसला येथील व्हॉझ ह्या पर्वतरांगेवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. येथील दॉम्रेमी हे गाव जोन ऑफ आर्कचे निवासस्थान होते.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: