कांतॅल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांतॅल
Cantal
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Cantal.svg
चिन्ह

कांतॅलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
कांतॅलचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ऑव्हेर्न्य
मुख्यालय ऑरिलॅक
क्षेत्रफळ ५,७२६ चौ. किमी (२,२११ चौ. मैल)
लोकसंख्या १,४८,७३७
घनता २६ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-15
गुस्ताव्ह आयफेलने निर्माण केलेला एक रेल्वे पूल

कांतॅल (फ्रेंच: Cantal; ऑक्सितान: Cantal) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून तो फ्रान्समधील सर्वात तुरळक लोकवस्तीच्या प्रांतांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason de l'Auvergne.svg ऑव्हेर्न्य प्रदेशातील विभाग
आल्ये  · कांतॅल  · ओत-लावार  · पुय-दे-दोम