लुआर-ए-शेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुआर-ए-शेर
Loir-et-Cher
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

लुआर-ए-शेरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लुआर-ए-शेरचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
मुख्यालय ब्लुआ (Blois)
क्षेत्रफळ ६,३४३ चौ. किमी (२,४४९ चौ. मैल)
लोकसंख्या ३,२७,८६८
घनता ५२ /चौ. किमी (१३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-41
लुआर-ए-शेरचा नकाशा

लुआर-ए-शेर (फ्रेंच: Loir-et-Cher) हा फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य-उत्तर भागात वसला येथून वाहणाऱ्या लुआर व शेर ह्या नद्यांवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: