सीन-एत-मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीन-एत-मार्न
Seine-et-Marne
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

सीन-एत-मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
सीन-एत-मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश इल-दा-फ्रान्स
मुख्यालय मेलुन
क्षेत्रफळ ५,९१५ चौ. किमी (२,२८४ चौ. मैल)
लोकसंख्या १३,१३,४१४
घनता २२२ /चौ. किमी (५७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-77

सीन-एत-मार्न (फ्रेंच: Seine-et-Marne) हा फ्रान्स देशाच्या इल-दा-फ्रान्स प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या सीन व मार्न नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे. सीन-एत-मार्न विभागाने इल-दा-फ्रान्स प्रदेशाचा ४९ टक्के भाग व्यापला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: