दूब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दूब
Doubs
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Doubs.svg
चिन्ह

दूबचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
दूबचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश फ्रांश-कोंते
मुख्यालय बेझॉंसों
क्षेत्रफळ ५,२३४ चौ. किमी (२,०२१ चौ. मैल)
लोकसंख्या ४,९९,०६२
घनता ९५.४ /चौ. किमी (२४७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-25
विभागाचा नकाशा (फ्रेंच)

दूब (फ्रेंच: Doubs; ऑक्सितान: Dubs) हा फ्रान्स देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पूर्व भागात वसला असून येथून वाहणाऱ्या दूब नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason fr Franche-Comté.svg फ्रांश-कोंते प्रदेशातील विभाग
दूब  · श्युरॅ  · ऑत-सॉन  · तेरितॉर दे बेल्फॉर