Jump to content

शारांत-मरितीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शारांत-मरितीम
Charente-Maritime
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

शारांत-मरितीमचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शारांत-मरितीमचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पॉयतू-शाराँत
मुख्यालय ला रोशेल
क्षेत्रफळ ६,८६४ चौ. किमी (२,६५० चौ. मैल)
लोकसंख्या ६,०५,४१०
घनता ८८.२ /चौ. किमी (२२८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-17

शारांत-मरितीम (फ्रेंच: Charente-Maritime; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला असून येथून वाहणाऱ्या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.


गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
पॉयतू-शाराँत प्रदेशातील विभाग
शारांत  · शारांत-मरितीम  · द्यू-सेव्र  · व्हियेन