योन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
योन
Yonne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Yonne.svg
चिन्ह

योनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
योनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश बूर्गान्य
मुख्यालय ऑसेर
क्षेत्रफळ ७,४२७ चौ. किमी (२,८६८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,४३,३७७
घनता ४७ /चौ. किमी (१२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-89
योनचा नकाशा

योन (फ्रेंच: Yonne) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या योन नदीवरून त्याचे नाव पडले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
Blason fr Bourgogne.svg बूर्गान्य प्रदेशातील विभाग
कोत-द'ओर  · न्येव्र  · सॉन-ए-लावार  · योन