मार्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मार्न
Marne
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Marne.svg
चिन्ह

मार्नचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मार्नचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश शांपेन-अ‍ॅर्देन
मुख्यालय शालो-आं-शॉंपेन
क्षेत्रफळ ८,१६२ चौ. किमी (३,१५१ चौ. मैल)
लोकसंख्या ५,६६,१४५
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-51
संकेतस्थळ ६९

मार्न (फ्रेंच: Marne) हा फ्रान्स देशाच्या शांपेन-अ‍ॅर्देन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या वायव्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या मार्न नदीवरून त्याचे नाव देण्यात आले आहे. रेंस हे फ्रान्समधील ऐतिहासिक शहर ह्याच विभागात स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: